{
  "village_code": "272100030266690000",
  "village_name": "बालापूर",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:07Z",
  "surveys": [
    "19/2",
    "76/2",
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कात-15/टे-2/कुळवहीवाट/कावि-16/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं ची जमिन् श्री. केशव बारकू डगला रा.बालापूर, ता.विक्रमगड, जि.पालघर. यांनी मौजे मेढी येथील गट नं.19/2 लागवडयोग्य क्षेत्र 0.42.30 हे.आर, गट नं.76/2 लागवडयोग्य क्षेत्र 4.13.00 हे.आर, गट नं.98/1 लागवडयोग्य क्षेत्र 0.29.00 हे.आर, असे एकुण क्षेत्र 4.84.30 हे.आर ही मिळकत वर्ग-1 करणेबाबत या कार्यालयाकडे खातेदार यांनी अर्ज दिला आहे.त्याप्रमाणे महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/दिनांक 11/02/2014 व टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/ दिनांक 07/05/2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा भरण्याची आवश्यकता नाही. अन्वये ७/12 सदरी कु.का.क .43 चे निर्बध कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "भाग्यश्री देविदास बोरसे"
}
