{
  "village_code": "272100030266870000",
  "village_name": "सातकोर",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:24:46Z",
  "surveys": [
    "102/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कात-15/टे-2/कुळवहीवाट/एसआर.240/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं ची जमिन् श्री. लक्ष्या लहानु खुताडे रा.सातकोर, ता.विक्रमगड, जि.पालघर. यांनी मौजे सातकोर येथील गट नं.102/1 लागवडयोग्य क्षेत्र 2.74.00 हे.आर 4.92 रु पै ही मिळकत वर्ग-1 करणेबाबत या कार्यालयाकडे खातेदार यांनी अर्ज दिला आहे.त्याप्रमाणे महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/दिनांक 11/02/2014 व टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/ दिनांक 07/05/2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम २९२.२१ पैसे अन्वये ७/12 सदरी कु.का.क .43 चे निर्बध कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "रेश्मा काशिनाथ निरगुडे"
}
