{
  "village_code": "272100030266920000",
  "village_name": "विक्रमगड",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:52Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोजा नोंद :- जयेंद्र सखाराम बरफ, गणेश सखाराम बरफ, एकनाथ सखाराम बरफ, लता रवी जोघारी, लीला दशरथ अंधेर, कमल रामचंद्र वाणी यांनी बँक ऑफ बडोदा शाखा आसे, जि. पालघर यांचेकडून रक्कम रुपये 1000000/- कर्ज (Agriculture crop loan) घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील दिनांक 15/05/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती प्रकाश बोरसे"
}
