{
  "village_code": "272100030266930000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026\nबोजा नोंद :- बाजूस दाखल केलेल्या स.नं. 40/2 ची जमीन आज रोजी मे.विक्रमगड अग्रो फॉर्म दत्तात्रय शंकर सूरकर, रमेशचंद्र शंकर पटेल यांचे नावे सामाईक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांनी दिलेल्या पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2513-4028-4030 -4032/2515- 63012/सी-247 /2026-27 दिनांक 23/06/2026 मध्ये नमूद आहे की मे. मेडीहेल्थकेअर प्रा. लि. (संचालक डॉ. भारती कुशल पटेल, डॉ. कुशल रमेश पटेल) यांनी ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचेकडून घेतलेल्या कर्जाची कर्जदार व जामीनदार यांनी परतफेड केलेली नाही. सबब पत्रात नमूद असलेप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चा नियम क्र. 107-11(ड-1) अन्वये रमेशचंद्र शंकर पटेल यांचे नावे असलेली मौजे यशवंतनगर, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बाजूस दाखल स.नं. 40/2 च्या मिळकतीवर ठाणे भारत सहकारी बँक लि. चा र.रु. 8,39,12,897.96/- चा बोजा ठेवणेबाबत वरील नमूद पत्र दिलेने सदर जमिनीचे 7/12 चे इतर हक्कात रमेशचंद्र शंकर पटेल यांचे हिश्श्यावर ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचा र.रु. 8,39,12,897.96/- चा बोजा दाखल केला असे.\nवसूली अधिकारी ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील ATTACHMENT ORDER क्रमांक RO/YAM/ SHIVAINGR/ 2513-4028 to 4032 \u0026 2515-63012/ C-247/ 2026-27 दिनांक 23/06/2026, उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर ठाणे यांचेकडील वसूली दाखला जा.क्र. उपनि/ ठाणे शहर/ कलम 101/वसूली दाखला/ 6963,6964, 6965,6966, 6967, 6968/17-18 दिनांक 31/03/2018 ची प्रत तसेच वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2513-4028-4030 -4032/2515- 63012/सी-247/2026-27 दिनांक 23/06/2026 वरून नोंद केली असे.\n40/2,",
  "talathi": "प्रगती प्रकाश बोरसे"
}
