{
  "village_code": "272100030266930000",
  "village_name": "यशवंतनगर",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026\nबोजा नोंद :- बाजूस दाखल केलेल्या स.नं. 40/2 ची जमीन आज रोजी मे.विक्रमगड अग्रो फॉर्म दत्तात्रय शंकर सूरकर, रमेशचंद्र शंकर पटेल यांचे नावे सामाईक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांनी दिलेल्या पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2542-2/ 2400-72/सी-249 /2026-27 दिनांक 23/06/2026 मध्ये नमूद आहे की रमेशचंद्र शंकरभाई पटेल यांनी ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचेकडून घेतलेल्या कर्जाची कर्जदार व जामीनदार यांनी परतफेड केलेली नाही. सबब पत्रात नमूद असलेप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चा नियम क्र. 107-11(ड-1) अन्वये रमेशचंद्र शंकर पटेल यांचे नावे असलेली मौजे यशवंतनगर, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बाजूस दाखल स.नं. 40/2 च्या मिळकतीवर ठाणे भारत सहकारी बँक लि. चा र.रु. 4,41,96,457.00/- चा बोजा ठेवणेबाबत वरील नमूद पत्र दिलेने सदर जमिनीचे 7/12 चे इतर हक्कात रमेशचंद्र शंकर पटेल यांचे हिश्श्यावर ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचा र.रु. 4,41,96,457.00/- चा बोजा दाखल केला असे.\nवसूली अधिकारी ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील ATTACHMENT ORDER क्रमांक RO/YAM/ 2542-2\u00262400-72/SHIVAI NGR/ C-249/ 2026-27 दिनांक 23/06/2026, उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर ठाणे यांचेकडील वसूली दाखला जा.क्र. उपनि/ ठाणे शहर/ कलम 101/वसूली दाखला/ 882/20-21 व 883/20-21 दिनांक 04/11/2020 ची प्रत तसेच वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2542-2/ 2400-72/सी-249 /2026-27 दिनांक 23/06/2026 वरून नोंद केली असे.\n40/2,",
  "talathi": "प्रगती प्रकाश बोरसे"
}
