{
  "village_code": "272100030267000000",
  "village_name": "अंधारी",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 142,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:12:41Z",
  "surveys": [
    "24",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.47/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं च्या जमिनी बाबत वादी गीता लक्ष्मण बांडे, संतोष लक्ष्मण बांडे, विष्णु लक्ष्मण बांडे, रविंद्र लक्ष्मण बांडे, गुलाब मंबा बांडे उर्फ गुलाब रामू मुंडे, देविदास तुकाराम हमरे विरुद्ध प्रतिवादी यमुना सखाराम बांडे, मालती कृष्णा बांडे, रोहित कृष्णा बांडे, बेबी सखाराम बांडे उर्फ बेबी अनंता गारे, नारायण बाबू बांडे, मंदा पांडुरंग घोलवड, वेणू भगवान कोथे यांचेमध्ये मा.दिवाणी न्यायाधीश क स्तर जव्हार यांचे न्यायालयात रे.मु.नं.47/2026 हा दावा सुरु होता. सदर वादी व प्रतीवादी यांचे तर्फे मा.दिवाणी न्यायालयात समजोता पुरसीस सादर झाल्याने सदर समझोता मध्ये नुमूद असल्या प्रमाणे जमिनीची वाटणी होनेस मा.दिवाणी न्यायालयाचे दि.31/07/2026 आदेश झाल्याने सदर समझोत्यात नुमूद असल्या प्रमाणे गट नं 24 चे एकूण क्षेत्र पैकी 0-60-00 हे.आर. क्षेत्र वादी यांचे नावे करणे व उर्वरित 0-58-00 हे.आर प्रतिवादी यांचे नावे कायम ठेवणे तसेच गट नं 26 चे संपूर्ण क्षेत्र प्रतिवादी यांचे नावे कायम ठेवणे कामी नोंद केली असे.मा.दिवाणी न्यायालय क स्तर जव्हार यांचे कडील आदेशाची प्रत तसेच मा.तहसीलदार विक्रमगड यांचे कडील पत्र क्र.कात-2/टे-2/हक्कनोंद/ कावी – 641/2026 दि.09/10/2026, मा.तालुका दंडाधिकारी विक्रमगड यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र ADSR -8554 दि.5/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुरज गणेश जाधव"
}
