{
  "village_code": "272100030267220000",
  "village_name": "मलवाडा",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:49Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : मलवाडाआदिवासी विविध कार्य सह संस्था मर्यादित\nलिहून घेणार : कमल शंकर भंडागे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 322 तपशिल : दिनांक 20/07/2017 रोजी मलवाडा आदिवाशी सेवा सहकारी सोसायटी लि. चा कमल शंकर भंडागे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1290\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 68 दाखला दिनांक 4/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश भाऊ भोये"
}
