{
  "village_code": "272100030267330000",
  "village_name": "आंबिवली",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:12:50Z",
  "surveys": [
    "16/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nनाव :-दिवेकर वालस्टब अॅन्ड स्प्रायडर प्रोसेसीन सिल्स प्रा लि डिरेक्टर तर्फे चैतन्य हरी दिवेकर. (खाता क्रमांक ११७) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/1/3, लागवडीयोग्य एकूण क्षेत्र वरकस 1.20.00 हे.आर. या शेत जमिनीपैकी 16.00 मीटर लांबी व 5.00 मीटर रुंदीच्या निरंतर वापराच्या रस्त्याचे प्रयोजनासाठी क्षेत्र 0.08.00 हे.आर. (8) गुंठे एवढ्या शेत जमिनीचा करारनामा.\nलिहुन घेणार :\n१)निकिता अनिरुद्ध चोगले, २) जयंत ज्ञानदेव चौधरी (खाता क्रमांक :-239) गट/सर्व्हे क्रमांक 16/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र- 0.08.00 हे.आर. निरंतर वापराच्या रस्त्याचे प्रयोजनासाठी,\nयांना सह दुय्यम निंबधक दु.नि. विक्रमगड, जिल्हा पालघर यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 981 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन करारनामाने दिली. सदर करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार करारनामा करणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले",
  "talathi": "दिक्षा दिलीप धानवा"
}
