{
  "village_code": "272100030267340000",
  "village_name": "सावरोली",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 335,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:16Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :क्र./कात-2/टे-2/आरटीएस/गट रिलीज/कावि-262/2026.\nआदेश दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे सावरोली,ता.विक्रमगड, जि.पालघर येथील गट नं.७८ च्या सातबारा चे इतर हक्क सदरी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्क मान्य] कारणे नियम २००८ अन्वये खालील वनहक्क धारकांची नावे त्यांना दिलेल्या वनहक्क पट्यातील अटी व शर्थी १ते ८ ला अधीन राहून दाखल करण्याची आहेत.तसेच सातबारा कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन”[वने] अशी नोंद करण्याची आहे. सात बारा इतर हक्क सदरी बँक कर्ज घेता येईल व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्काची मान्यता] अधिनियम कलम ४ [१] नुसार प्रदान करण्यात आलेलला हक्क वारसागामी असेल परंतु अन्यसंक्राम्य किवा हस्तांतरणीय नाही. अशी नोंद ठेवणेची असे. वरीलप्रमाणे सातबारा इतर हक्क सदरी नोंद करणेकामी नोंद केली असे.\nमा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विक्रमगड, विक्रमगड यांचे कडील पत्र क्र./कात-2/टे-2/आरटीएस/गट रिलीज/कावि-262/2026.दि.22/10/2026.अन्वये नोंद केली असे.\n1)अनंता जाणू पारधी - क्षेत्र-1.00.00(हे.आर.)वर ,सावरोली सेवा सहकारी सोसायटी लिमि.,मु.सावरोली,ता.विक्रमगड, जि.पालघर चा रक्कम रु.300000/-चा इकरारची नोंद केली असे.\n2)सोनी लहू करपट - क्षेत्र-0.80.00(हे.आर.)वर,सावरोली सेवा सहकारी सोसायटी लिमि.,मु.सावरोली,ता.विक्रमगड, जि.पालघर चा रक्कम रु.200000/-चा इकरारची नोंद केली असे.\n3)सुनिल लहू करपट - क्षेत्र-1.20.00(हे.आर.)वर,सावरोली सेवा सहकारी सोसायटी लिमि.,मु.सावरोली,ता.विक्रमगड, जि.पालघर चा रक्कम रु.300000/-चा इकरारची नोंद केली असे.",
  "talathi": "दिक्षा दिलीप धानवा"
}
