{
  "village_code": "272100030267360000",
  "village_name": "वसुरी",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 523,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:34Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चिंतामण बुध्या चौधरी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चिंतु बुध्या चौधरी ऐवजी चिंतामण बुध्या चौधरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार विक्रमगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./कात-2/टे-2/आरटीएस /नावात बदल/कावि-457 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/07/2026 मधील नोंदणी क्र.- M-26155274 अन्वये चिंतु बुध्या चौधरी ऐवजी चिंतामण बुध्या चौधरी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "दिक्षा दिलीप धानवा"
}
