{
  "village_code": "272100030267380000",
  "village_name": "भानपुर",
  "taluka_name": "विक्रमगड",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 239,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:31Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 38597, 38598, 38600, 7565\nआदेश दिनांक : 25/09/2018 व 10/03/2011\nबाजूस दाखल केलेल्या मौजे भानपूर येथील गट नं.55 च्या सातबारा चे इतर हक्क सदरी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्क मान्य] कारणे नियम २००८ अन्वये खालील वनहक्क धारकांची नावे त्यांना दिलेल्या वनहक्क पट्यातील अटी व शर्थी १ते ८ ला अधीन राहून दाखल करण्याची आहेत.तसेच सातबारा कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन”[वने] अशी नोंद करण्याची आहे. सात बारा इतर हक्क सदरी बँक कर्ज घेता येईल व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्काची मान्यता] अधिनियम कलम ४ [१] नुसार प्रदान करण्यात आलेलला हक्क वारसागामी असेल परंतु अन्यसंक्राम्य किवा हस्तांतरणीय नाही. अशी नोंद ठेवणेची असे. वरीलप्रमाणे सातबारा इतर हक्क सदरी नोंद करणेकामी नोंद केली असे.\n1)जि.प्रकरण क्र. 38597,वनपट्टा धारकाचे नाव - जानु भाऊ भुसारा, तुळशी जानू भुसारा-क्षेत्र-1500.00 चौ.मी.-वनहक्क दावा मंजूर दिनांक : 25/9/2018. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/706/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे.\n2)जि.प्रकरण क्र.38598, वनपट्टा धारकाचे नाव - रामा सोन्या धामोडा, जानकी रामा धामोडा- क्षेत्र-1350.00 चौ.मी.,वनहक्क दावा मंजूर दिनांक :25/9/2018. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/555/2026-27 दि.06/08/2026 अन्वये नोंद केली असे.\n3)जि.प्रकरण क्र.38600, वनपट्टा धारकाचे नाव – बाळु जिवल्या भुसारे, गिता बाळु भुसारे -क्षेत्र - 1200.00 चौ.मी. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड,ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/705/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे.\n4)जि.प्रकरण क्र.7565, वनपट्टा धारकाचे नाव - विष्णू भाऊ भुसारा क्षेत्र - 2600.00 चौ.मी.,वनहक्क दावा मंजूर दिनांक :10/3/2011. तसेच, वनपरिक्षेत्र कार्यालय, कंचाड, ता.वाडा,जि.पालघर यांचे कार्यालय कडील पत्र जा.क्र./वनहक्क/704/2026-27 दि.21/09/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "दिक्षा दिलीप धानवा"
}
