{
  "village_code": "272100044210300000",
  "village_name": "जव्हार",
  "taluka_name": "जव्हार",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6717,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:05:12Z",
  "surveys": [
    "141/6/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या,जव्हार यांचे वतीने व्यवस्थापक मुकेश रघुनाथ वातास\nगहाणखत लिहुन देणार : अमोल जयवंत कामडी रा. जव्हार यांनी दुय्यम निबंधक दु.नि. जव्हार यांचेकडील दस्त क्रमांक 1767-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/6/1/प्लॉट क्र./15 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल जयवंत कामडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n141/6/1/प्लॉट क्र./15",
  "talathi": "विकास ठाकरे"
}
