{
  "village_code": "272100050268700000",
  "village_name": "मोखाडा",
  "taluka_name": "मोखाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:42:19Z",
  "surveys": [
    "83/1/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : मुशीर अकबर शेख\nबँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून अधिकृत इसम भरत महादू तुंगार यांचेमार्फत मुशीर अकबर शेख यांनी सर्व्हे क्र. 83/1/1/ड बाबत रु. 24,90,000/- कर्ज घेऊन गहाणखत केले होते. सदर कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह परतफेड झाल्याने फेरफार क्र. 4754 अन्वये ७/१२ उताऱ्यावर दाखल असलेला बँकेचा बोजा कमी करण्याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र व खातेदार यांचे पत्र व दाखला प्राप्त झाल्याने, सदर बोजा ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यात आला. संबंधित कागदपत्रे दप्तरी दाखल आहेत",
  "talathi": "प्रतिक रमेश चिपडे"
}
