{
  "village_code": "272100050268730000",
  "village_name": "पोशेरा",
  "taluka_name": "मोखाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:41:41Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nमा. तहसीलदार सो. मोखाडा यांचेकडील आदेश क्र. महसूल/हक्कनोंद/नि.स.प्र./एसआर-04/2026, दि. 01/10/2026 अन्वये मौजे पोशेरा, ता. मोखाडा, जि. पालघर येथील स.नं./ग.नं. 94, क्षेत्र 6.41.4 हे.आर., पो.ख. क्षेत्र 0.43.3 हे.आर., एकूण क्षेत्र 6.84.7 हे.आर., आकारणी रु. 5.97 रूपै या जमिनीची 32 ग प्रमाणे फेरफार क्रमांक 1311 दिनांक 29/04/1967 खरेदीची किंमत र.रु. 150.00 व फेरफार क्रमांक 1312 दिनांक 29/04/1967 जमिनीची 32 ग प्रमाणे खरेदीची किंमत 244.00 ठरली जमिनीचे कुळ भिवा सावजी हाडळ जमिनीचे मालक हुसैन करीम मनियार (स.नं. 48/6), व जमिनीचे मालक अहमद करीम मनियार (स.नं. 51/2) लेजरबुक दिनांक 30.12.67 वरून 32 म प्रमाणपत्र निर्गमित झालेचे दिसून येत आहे असून इतर अधिकार सदरी असलेले बोजे कमी करण्यात येत आहेत तसेच या जमिनीचे कुळ कायदा कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षापूर्वी निर्गमित झालेले असल्याने, अर्जदार श्री. विलास भाऊ हाडळ, रा. पोशेरा ता. मोखाडा जि. पालघर यांच्या मौजे पोशेरा ता. मोखाडा जि. पालघर येथील गट नं. 94, क्षेत्र 6.41.4 हे.आर., पो.ख. क्षेत्र 0.43.3 हे.आर., एकूण क्षेत्र 6.84.7 हे.आर., आकारणी रु. 5.97 रूपै या जमिनीवरील \"नियंत्रित सत्ता प्रकाराचा शेरा\" नोंद कमी करणेत येत आहे.",
  "talathi": "प्रतिक रमेश चिपडे"
}
