{
  "village_code": "272100060269190000",
  "village_name": "सुपोंडे",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:09:16Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाडा यांचे कार्यालयाकडील आदेश क्र/महसूल/हक्कनोंद एस आर-62/2026 दि.01/10/2026 प्राप्त झालेले आहेत. सदर आदेशातील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ अन्वयेचे ग.नं. 4/1 क्षेत्र 0.56.00 हे. आर. आकार 02.26 रु.पै. या जमिनीची सध्याची भुधारणा पद्धती भोगवटदार वर्ग-2 (उप भुधारणाः मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी) (नि.स.प्र.) (कु.का.क.43 ला पात्र) हि नोंद कमी करून भोगवटदार वर्ग-1 केली असे. सदर फेरफार नोंद हि महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार दि. 15/04/2026 आणि मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाडा यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. महसूल हक्कनोंद/ एस आर-62/2026 दि.01/10/2026 मधील अटी व शर्ती क्र. 1 ते 3 ला अधीन राहून घेण्यात आली असे.",
  "talathi": "अभिषेक धर्मा पाटील"
}
