{
  "village_code": "272100060269310000",
  "village_name": "नाणे",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2922,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:58:12Z",
  "surveys": [
    "334/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटरी मुजीब सिराज फाकी -\nगहाणखत लिहुन देणार : चेतन अरुण पाटील ,पराग अरुण पाटील रा. नाणे यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 14450-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 334/1 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन अरुण पाटील ,पराग अरुण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत गोपाळ वांगड"
}
