{
  "village_code": "272100060269400000",
  "village_name": "गोऱ्हे",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:53:54Z",
  "surveys": [
    "64/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.महसूल/कक्ष-1/टे.2/एनएपी/एस आर-77/22\nआदेश दिनांक : 27/03/2025\nमा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष-1/टे.2/एनएपी/एस आर 77/22 दि.27/03/2025 अन्वये मौजे गोऱ्हे येथील गट क्रमांक 64/1, क्षेत्र 2.06.40 हे.आर पैकी 0.44.0 हे.आर या जागेवर श्री.लहू मुरलीधर नरहरे यांना विनाहानिकारक व विना प्रदूषणकारी “औद्योगिक” प्रयोजनासाठी आदेशातील नमूद अटी व शर्त क्र.1 ते 58 यांस अधीन राहून बांधकाम परवानगी प्राप्त झाली आहे.सबब सदरची नोंद 7/12 च्या इतर हक्क सदरी घेतली असे.",
  "talathi": "चंद्रकांत गोपाळ वांगड"
}
