{
  "village_code": "272100060269460000",
  "village_name": "आंबिस्ते बुद्रुक",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1932,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:20:21Z",
  "surveys": [
    "509"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/ महसूल/ हक्कनोंद/ कावि- 1657/2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं. 509 च्या जमिनीबाबत 7/12 सदरील इतर हक्कातील तो.नं. RTSM 15544 30/10/37 दि. को.रे.द.न. 479/37 प्रो. मनाई अशा स्वरूपाच्या जुन्या बोजाची नोंद कमी करणेबाबत अर्जदार श्री. हरिभाऊ सदाशिव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणी मंडळ अधिकारी खानिवली यांनी मा. तहसीलदार सो वाडा यांचेकडे सादर केलेल्या अहवालमध्ये सदर नोंद हि कालबाह्य स्वरूपाची असल्याबाबत कळविले होते. प्रकरणी इतरहक्क सदरी असलेली ता तो.नं. RTSM 15544 30/10/37 दि. को.रे.द.न. 479/37 प्रो. मनाई ही नोंद कमी करणेबाबत मा. तहसीलदार सो वाडा यांचेकडील आदेश क्रमांक/ महसूल/ हक्कनोंद/ कावि- 1657/2026 दिनांक 07/09/2026 रोजी आदेश पारीत झाल्याने सदर नोंद कमी केली असे.",
  "talathi": "अनंता नामदेव मडके"
}
