{
  "village_code": "272100060269500000",
  "village_name": "खानिवली",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:51:30Z",
  "surveys": [
    "420/6",
    "420/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : कोटक महिंद्रा बँक लि. तर्फे रिजनल बिझनेस मॅनेजर आदित्य राजेंद्र कुमार विजय\nलिहुन घेणार : घासीराम व्हीएनएम इंडस्ट्रीज प्रा. ली. तर्फे डाय. विकास कमल किशोर गुप्ता\nगट नंबर/ सर्वे नंबर 420/6, 420/7, वरील कोटक महिंद्रा बँक लि. तर्फे रिजनल बिझनेस मॅनेजर आदित्य राजेंद्र कुमार विजय यांचेकडून दिनांक 17/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 161000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक:सह दु.नि. वाडा यांचेकडील रिकन्व्हेस ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक 8842/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण देवीदास बोरसे"
}
