{
  "village_code": "272100060269810000",
  "village_name": "कोनसई",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1433,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:50:49Z",
  "surveys": [
    "71/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक तर्फे अधिकृत सहिकर्ता मॅनेजर श्रीकांत देशगनी\nगहाणखत लिहुन देणार : अर्हम बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड रा. कोनसई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11781-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्हम बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमितेश रजनीकांत शहा (खाता क्रमांक :- 0) ,\nमितेश रजनीकांत शहा (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार- मितेश रजनीकांत शाह (खाता क्रमांक :- 484) ,\nकर्ज घेणार- हेमलता रजनीकांत शाह . (खाता क्रमांक :- 484) ,\nकर्ज घेणार - ध्वनी एम शाह . (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गणेश निळकंट नाईक"
}
