{
  "village_code": "272100060270030000",
  "village_name": "मांगाठणे",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1022,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:35:37Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वैभव बाळकृष्ण तुपसखरे\nलिहुन देणार : वैशाली वसंत पाटील रा. मांगाठणे गट नंबर/ सर्वे नंबर 10 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाडा यांचेकडील दस्त क्रमांक 6844 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली वसंत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2866/ ऑगस्ट 2026 दिनांक 11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(कर्ज घेणार) शेखर वसंत पाटील, राय. मांगाठणे.",
  "talathi": "अनंता नामदेव मडके"
}
