{
  "village_code": "272100060270040000",
  "village_name": "उसर",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:58Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nश्री. शाहीद सिद्दीक लोनबाल रा. वडवली तर्फे पौलबार, ता. वाडा यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 67 वरील संरक्षित कुळ कै. अंबिर सो. वजुद्दीन लोनबाल हे दिनांक 07/04/1988 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे-\n1) खतिजा अंबीर सो लोनबाल, नाते : विधवा (पत्नी), वारसदाराची स्थिति : मयत, मृत्यू दिनांक 09/02/1972\n2) सिद्दीक अंबीर सो लोनबाल, नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती : मयत, मृत्यू दिनांक 06/02/1993\n3) वजीरा सिद्दीक लोनबाल, नाते : विधवा (पत्नी), वारसदाराची स्थिती : मयत, मृत्यू दिनांक 30/08/2009\n4) शाहीद सिद्दीक लोनबाल, नाते : मुलगा, वय : 42, वारसदाराची स्थिती : हयात\n5) जावेद सिद्दीक लोनबाल, नाते : मुलगा, वय : 52, वारसदाराची स्थिती : हयात\n6) फौजान सिद्दीक लोनबाल, नाते : मुलगा, वय : 46, वारसदाराची स्थिती : हयात\n7) मुसद्दीक सिद्दीक लोनबाल, नाते : मुलगा, वय : 40, वारसदाराची स्थिती : हयात\n8) शाहीन उस्मान खतीब, नाते : मुलगी, वय : 51, वारसदाराची स्थिती : हयात\n9) साइस्ता असद पटेल, नाते : मुलगी, वय : 45, वारसदाराची स्थिती : हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, स्थानिक चौकशी जबाब, पंचनामा तसेच मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोरील प्रतिज्ञापत्र क्रमांक 10179/25 दिनांक 11/11/2025 दिलेवरून मयताच्या वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अनंता नामदेव मडके"
}
