{
  "village_code": "272100060270090000",
  "village_name": "मेट",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:21Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nहेमाबेन गिरीषभाई पटेल रा. मेट (खाता क्रमांक 150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 160, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी क्षेत्र 0.09.30 हे.आर खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nसहारा मेटल इंडस्ट्रिज तर्फे प्रो. ,हरिषभाई वस्तीमल मेहता - - -, (खाता क्रमांक :-159) गट/सर्व्हे क्रमांक 160 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0930 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1408 दिनांक 26/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1014000 घेऊन खऱ्याखुऱ्या औद्योगिक कारणासाठी खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर जमीन ही पूर्वीची नि.स.प्र. कु. का. क. 43 ची (भोगवटादार वर्ग-2) असल्याने व औद्योगिक कामी खरेदी असलेने खरेदीदार यांचेकडून बाजार भावाचे 2% रक्कम नजराणा भरून घेणे आवश्यक असल्याने खरेदीदार यांनी 2% नजराणा रक्कम रुपये 20280/- GRN MH 003803691202627M चलन नोंदवहीतील अ. क्र. 114/2026 अन्वये दिनांक 04/06/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. लगत मा. तहसीलदार सो वाडा यांचेकडील पत्र क्रमांक/ महसूल/ हक्कनोंद/ कावि- 985/2026 दिनांक 10/06/2026.",
  "talathi": "अनंता नामदेव मडके"
}
