{
  "village_code": "272100060270100000",
  "village_name": "घोणसई",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:54:18Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : नारे सेवा सह. सोसायटी लि., नारे\nलिहुन देणार : अंकुश सखाराम पाटील रा. घोणसई यांनी नारे सेवा सह. सोसायटी लि. यांचेकडील दाखल इकरारनामा जा. क्र. 118 दिनांक 19/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 247 क्षेत्र 0.8800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनंता नामदेव मडके"
}
