{
  "village_code": "272100060270110000",
  "village_name": "डाकिवली",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1793,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:55:51Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नं. ६२ ची जमीन नि.स.प्र.कु.का.क. ४३ ला पात्र असून खातेदार श्री. बबन गोविंद पाटील यांनी नजराणा म्हणून सदर जमिनीचे आकाराचे ४० पट रक्कम रू ३२०/-चलन क्र. MH0003009432025260 दिनांक १५/१०/२०२५ अन्वये शासन जमा केल्याने मा. तहसीदार वाडा यांचे कडील आदेश क्रमांक/महसूल/हक्कनोद/एसआर-५९/२०२५ दिनांक.१५/१०/२०२५ अन्वेये १ ते ३ अटी व शर्तीस अधीन राहून श्री. बबन गोविंद पाटील यांच्या क्षेत्र ०.४०.०० हे. आर. जागे पुरता नि.स.प्र.कु.का.क. ४३ ची शर्त शिथिल करणे नोंद केली..सध्याची भूधारणा पद्धती भोगवटादारवर्ग- 2 उपभूधारणा: मुंबई कुळ्वाहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५६ चे कलम २५ अ [१][फ] अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा: श्री. बबन गोविंद पाटील यांच्या क्षेत्र ०.४०.०० हे. आर. जागे पुरता बदल केलेली भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-२ उपभूधारणा: खातेदारची वर्ग २ ची जमीन या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "SACHIN GOVIND GOLE"
}
