{
  "village_code": "272100060270150000",
  "village_name": "मांगरुळ",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:16Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : वाडा नागरी सहकारी पतसंस्था म.वाडा\nलिहून घेणार : भुषन रामचंद्र तुंबडा\nगट नंबर/ सर्वे नंबर 199 वरील वाडा नागरी सहकारी पतसंस्था म.वाडा यांचेकडून दिनांक 30/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वाडा नागरी सहकारी पतसंस्था लि.वाडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुचिता वनशा काटेला"
}
