{
  "village_code": "272100060270510000",
  "village_name": "सोनाळे खुर्द",
  "taluka_name": "वाडा",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T02:17:38Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : पांडू भाऊ भोईर रा.सोनाळे खु.ता.वाडा जि.पालघर\nयांनी सर्व्हे क्रमांक:58 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिळ्से यांचा रक्कम रुपये 8200/-चा बोजा - 136\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिळ्से यांचेकडील पत्र CBI/TILSE /2026-27/10 दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुकाराम हनुमंत पाटील"
}
