{
  "village_code": "27210007002709100१",
  "village_name": "नवि अक्करपट्टी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:30:04Z",
  "surveys": [
    "1/414"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्र. 1/414 हि जमीन पांडुरंग काशिनाथ साने यांच्या नावे दाखल आहे. सदर जमिनीबाबत पांडुरंग काशिनाथ साने यांनी शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.52/2-1, दि.04 जून 2019 अन्वये अधिनियम 1999 नुसार पात्र प्रकल्पबाधित व्यक्तींना भोगवटादार वर्ग 2 पर्यायी जमिन वाटप केल्याच्या दिनांकापासून 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या असल्यामुळे सदर जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 करण्याकामी अर्ज केला आहे. त्या अनुषंगाने मा तहसिलदार सो. पालघर यांचेकडील आदेश क्र./महसूल/जमिनबाब-1/एस.आर-34/2026 दि. 12/08/2026 अन्वये भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार 1 मध्ये करण्याची नोंद केली असे.",
  "talathi": "आरती उत्तम सावंत"
}
