{
  "village_code": "272100070270850000",
  "village_name": "दहिसर तर्फे तारापूर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:40Z",
  "surveys": [
    "26/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे दहिसर तर्फे तारापूर ता.जि.पालघर येथील गट क्र.20/11,20/15,20/7,20/24 ह्या जमिनीच्या कुळसदरी लक्ष्मण रामजी दिवेकर यांचे नाव नोंद आहे.श्रीम.यांनी शोभना पंढरीनाथ भोणे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. लक्ष्मण रामजी दिवेकर हे/ह्या दिनांक 13/10/1981 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकै.लक्ष्मी लक्ष्मण दिवेकर मयत पत्नी मृत्यू दि. 28/09/1978\nकै.सखाराम लक्ष्मण दिवे मयत मुलगा,मृत्यू दि. 24/03/1991\nकै.सीताबाई सखाराम दिवे मयत सून,मृत्यू दि. 04/02/2019\n1)यदुनाथ सखाराम दिवे, नाते : नातू\n2)नलिनी प्रकाश गायकवाड, नाते : विवाहित नात, वय : 71\n3)शोभना पंढरीनाथ भोणे, नाते : विवाहित नात, वय : 65\n4)प्रेरणा सुधाकर मोहिते, नाते : विवाहित नात, वय : 63\n5)भामिनी भरत लोखंडे, नाते : विवाहित नात, वय : 61\nकै.दत्तात्रय सखाराम दिवे मयत नातू, मृत्यू दि. 21/09/2017\n6)दक्षा दत्तात्रेय दिवे, नाते : नात सून, वय : 46\n7)अदिती दत्तात्रेय दिवे, नाते : पणती, वय: 26\n8)वैदही दत्तात्रेय दिवे, नाते : पणती, वय: 22\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "आरती उत्तम सावंत"
}
