{
  "village_code": "272100070270850000",
  "village_name": "दहिसर तर्फे तारापूर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:40Z",
  "surveys": [
    "138/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्र.138/3 इतर हक्क सदरी कुडण वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. चा रक्कम रु. 1,65,000/- चा बोजा दाखल आहे. सदर बोजाची पूर्ण रक्कम फेड केले बाबत कुडण वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचे कडील दि. 25/10/2026 रोजीचा दाखला प्राप्त झाल्या वरून वरील रक्कमेचा बोजा कमी करण्याची नोंद केली असे.",
  "talathi": "आरती उत्तम सावंत"
}
