{
  "village_code": "272100070271090000",
  "village_name": "पंचाळी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:31:59Z",
  "surveys": [
    "163/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्र 163/ब एकूण क्षेत्र :-15.48.50 हे.आर जमिनी पैकी ला.यो. क्षेत्र 9.65.97 हे.आर. पो.ख. 1.06.40 हे.आर ची जमीन 1) दुर्गा दानाराम जाखड 2) भवरीदेवी दानाराम जाखड 3)वान्या दानाराम जाखड 4) सुनिता दानाराम जाखड 5) सुमन दानाराम जाखड 6) प्रभाकर गणपत विचारे यांच्या नावे सामाईक दाखल असून श्री. प्रभाकर गणपत विचारे यांनी त्यांच्या अविभाज्य हिश्याचे जमिनी पैकी क्षेत्र :- 0.11.00 हे.आर. मा. दुय्यम निंबधक पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 7176/2021 दिनांक 16/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/-( पाच लाख रुपये मात्र ) एवढ्या किमतीस 1) भरत दामोदर पाटील 2) वैशाली चंद्रकांत म्हात्रे यांना खरेदी दिल्याने दस्तावरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी सामाईक दाखल करण्याची नोंद केली असे.\nजमिनीचा तपशील\nगट क्र 163/ब एकूण क्षेत्र :-15.48.50 हे.आर. पैकी खरेदी क्षेत्र :- 0.11.00 हे.आर.",
  "talathi": "सिमा बाबुराव इंगळे"
}
