{
  "village_code": "272100070271100000",
  "village_name": "उमरोळी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2358,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:40Z",
  "surveys": [
    "248/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026बाजूस दाखल गट क्र. 248/1 एकूण क्षेत्र 0.57.00 हे.आर पैकी ला.यो.क्षेत्र 0.42.50 हे.आर व पोख.क्षेत्र 0.02.50 हि जमीन 1)संतोषकुमार चिंतामण शुक्ला 2) सिमा राजेश मिश्रा 3) ओमकारनाथ शिवप्रसाद दुबे 4) मुन्नालाल लहबरराय शर्मा 5)चंद्रशेखर सिताराम केळजी 6) सिद्धार्थ रायभाल गजभिसे 7) लखमा वनशा वरठे 8) लक्ष्मण रामजी परब 9) रामदुलार रामउदीत यादव 10) दिलीपकुमार राजमन यादव 11) राममिलन सुखराम नायक 12) सहदेव चेतराम यादव 13) भानु सत्यनारायण यादव 14) गौतमप्रसाद आंधिप्रसाद यादव 15) रामसजीवन सुखराम यादव 16) राजेंद्रप्रसाद हरीराम प्रजापती 17) अनिल लालजी गुप्ता 18) राजेंद्रप्रसाद मुन्नर गुप्ता 19) महेश बद्रीप्रसाद गुप्ता 20) देवीचंद महादेव भक्त यांच्या नावे दाखल आहे. सदर खातेदारांपैकी सिद्धार्थ रायभाल गजभिसे यांनी त्याच्या अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.03.00 हे.आर जमीन त्यांनी मा. दुय्यम निबंधक डहाणू यांच्याकडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्र. 7919/2026 दि. 31/08/2026 प्रमाणे र.रु. 12,50,000/- (अक्षरी- बारा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) एवढ्या रकमेस खरेदीदार 1) आशीष प्रकाश गुप्ता 2) राजेन्द्र मेवालाल गुप्ता 3) सोनम शैलेंद्र गुप्ता यांना खरेदी दिल्याने दस्तावरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल करण्याची नोंद केली असे.\nजमिनीचा तपशील\nगट क्र. 248/1 एकूण क्षेत्र 0.57.00 हे.आर पैकी क्षेत्र 0.45.00 पैकी खरेदी क्षेत्र:- 0.03.00 हे.आर",
  "talathi": "निलेश किसन भसरा"
}
