{
  "village_code": "272100070271100000",
  "village_name": "उमरोळी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:40Z",
  "surveys": [
    "508"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-\nराजेश वरदीचंद जैन ,सुनिल गजानन चित्रे रा. उमरोळी (खाता क्रमांक 11) यांचे गट/सर्व्हे क्रमांक - 508, लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.12.90 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01.80 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपाचुराम बेचूलाल जैस्वाल , (खाता क्रमांक :-977125) गट/सर्व्हे क्रमांक 508 लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.80 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7327 /2026 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- (अक्षरी रुपये बारा लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निलेश किसन भसरा"
}
