{
  "village_code": "272100070271110000",
  "village_name": "कोळगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:18:16Z",
  "surveys": [
    "240/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nजिग्नेश इंडस्ट्रीयल लँड डेव्हलपर्स प्रा.लि. रा. कोळगाव (खाता क्रमांक- 500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक- 240/17, बिगरशेती क्षेत्र 14.0400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.6800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविरेंद्र रघुनाथ घरत , वैभवी विरेंद्र घरत (खाता क्रमांक :-800)गट/सर्व्हे क्रमांक 240/17 बिगरशेती क्षेत्र 4.6800 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1089/2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 49,50,000/- (अक्षरी - एकोणपन्नास लाख पन्नास हजार रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कृष्णा जनार्दन भोईर"
}
