{
  "village_code": "272100070271130000",
  "village_name": "खारेकुरण",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:19:39Z",
  "surveys": [
    "588/53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026बाजूस दाखल गट क्र. 588/53 एकूण क्षेत्र 1.96.00 हे.आर हि जमीन 1) चेतना प्रसाद मोरे 2) प्रगती प्रसाद मोरे 3) प्रथमेश प्रसाद मोरे 4) मयुरेश प्रसाद मोरे 5) वनिता प्रसाद मोरे यांच्या नावे दाखल आहे. सदर खातेदारांपैकी अ.क्र. 1) चेतना प्रसाद मोरे 2) प्रगती प्रसाद मोरे 4) मयुरेश प्रसाद मोरे 5) वनिता प्रसाद मोरे यांनी त्याच्या अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 1.56.80 हे.आर जमीन त्यांनी मा. दुय्यम निबंधक पालघर यांच्याकडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्र. 12508/2026 दि. 27/10/2026 प्रमाणे र.रु. 26,00,000/- (अक्षरी- सव्वीस लाख रुपये मात्र ) एवढ्या रकमेस खरेदीदार 1) रईस मोबीन खान 2) रोहित हिम्मतलाल जैन 3) विक्रांत गिरिधर मिश्रा यांना खरेदी दिल्याने दस्तावरून खरेदी घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल करण्याची नोंद केली असे.\nजमिनीचा तपशील\nगट क्र. 588/53 एकूण क्षेत्र 1.96.00 हे.आर पैकी खरेदी क्षेत्र:- 1.56.80 हे.आर",
  "talathi": "कृष्णा जनार्दन भोईर"
}
