{
  "village_code": "272100070271230000",
  "village_name": "चिंचारे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:27Z",
  "surveys": [
    "102",
    "64",
    "65",
    "66/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री. चंद्रकांत देवू वावरे यांनी अर्ज दिला की गट न. 64, 65, 66/1, 102 वरील कुळ खातेदार कै. चिमणी देवू वावरे ह्या दिनांक 14/04/2003 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nअ.क्र. संपूर्ण नाव वय नाते\n1. चंद्रकांत देवू वावरे 50 मुलगा\n2. बारकू देवू वावरे 40 मुलगा\n3. देवकी देवू वावरे 60 वि. मुलगी\n4. मंगळ्या देवू वावरे 42 मुलगा\n5. विष्णू देवू वावरे 56 मुलगा\n6. लीला देवू वावरे 43 वि. मुलगी\n7. रेखा देवू वावरे 36 वि. मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब आणि जुना फेरफार 96 दिलेवरून मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "मिलिंद काशिनाथ वाढाण"
}
