{
  "village_code": "272100070271290000",
  "village_name": "मेंढवण",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 319,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : मा.तहसिलदार सों.पालघर\nआदेश क्रमांक : १३२४\nआदेश दिनांक : ०२/०९/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या भूमापन क्रमांक ची जमीन आज रोजी इसमाच्या यांचे नावे असून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३),दि.२३ एप्रिल २०२६,मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-१/ते-जमिनबाब/कावी-२४२/२०२६ दिनांक.०३/०७/२०२६ लगत मा.तहसीलदार पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/जमिनबाब-२/कावि-१३२४ /२०२६ दि.०२/०९/२०२६ व मा.उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र.२४६/१११४४/सन २०२५-२६, दि.०१/०७/२०२६ लगत वन परिक्षेत्र अधिकारी मनोर यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. अ./जमिन/१९६/सन २०२६-२७ दि. ०९/०७/२०२६ नुसार सदर ७/१२ चे भोगवटादार सदरी असलेली खातेदारांच्या नावांसोबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग – संरक्षित वन अशी नोंद केली असे. तसेच इतर हक्क सदरी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद केली असे.\n16/21/उ.प्लॉट नं. 10",
  "talathi": "रुपाली मोहन दुमाडा"
}
