{
  "village_code": "272100070271310000",
  "village_name": "रावते",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:55Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट न. 79 या गटावर सामाईक खातेदार श्री. संजय गणपत वावरे व इतर रा. रावते, ता. जि. पालघर यांनी मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचे कडील आदेश क्र./महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर-९५/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये आदेशातील शर्त क्र. १ ते ८ ला अधीन राहून नोंद केली असे.",
  "talathi": "मिलिंद काशिनाथ वाढाण"
}
