{
  "village_code": "272100070271330000",
  "village_name": "शिगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:13Z",
  "surveys": [
    "168/1",
    "168/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. आशिष रमेश शाह यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १६८/१ आणि १६८/२ मधिल खातेदार वृजलाल नरसिंहलाल हे दि. १९/०२/१९६९ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नोंद यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे.",
  "talathi": "विनायक राजा जनाठे"
}
