{
  "village_code": "272100070271360000",
  "village_name": "कुकडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:40Z",
  "surveys": [
    "106/3",
    "15/1",
    "3/2",
    "64/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीम. प्रतीक्षा प्रकाश पाटील यांनी रक्कम रुपये 1,80000/- सदरची रक्कम त्यांच्या हिश्यापुरती गुंदले आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित यांचे कडून कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाच्या रक्कमेचा बोजा कर्जदार यांनी परतफेड केल्याबाबतचा सोसायटी यांचे कडील दिनांक 26/10/2026 चा दाखला दिल्यामुळे 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "सुस्मित रमेश गडग"
}
