{
  "village_code": "272100070271400000",
  "village_name": "गुंदले",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1278,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:09Z",
  "surveys": [
    "124/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) देवांग मनसुखलाल केनिया 2) संतोष आत्माराम गवळी 3) अंगद जनार्दन पांडे 4) टेकचंद प्रेमजी विरा 5) भरत चंदूलाल शहा 6) संदीप वसंतलाल छेडा यांच्या नावे चालत आहे.वरील पैकी संदीप वसंतलाल छेडा यांनी त्यांच्या अविभाज्य हिश्याची अंशत:विक्री क्षेत्र 1.03.25 हे.आर जमिन 1) दीपक रमेश लोखंडे 2) जगदीश सुच्चासिंग संधू 3) दिक्षा दीपक लोखंडे 4) करमजीत कौर संधू 5)मोनिका कृष्णा सिंह 6) सुमन प्रेम अग्रवाल 7) अनामिका सिंह 8) प्रीती अशोक त्यागी यांना मा.दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10165/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- किंमतीस कायम खरेदी केल्याने 1) दीपक रमेश लोखंडे 2) जगदीश सुच्चासिंग संधू 3) दिक्षा दीपक लोखंडे 4) करमजीत कौर संधू 5)मोनिका कृष्णा सिंह 6) सुमन प्रेम अग्रवाल 7) अनामिका सिंह 8) प्रीती अशोक त्यागी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
