{
  "village_code": "272100070271440000",
  "village_name": "सरावली (बोईसर)",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:31Z",
  "surveys": [
    "128/4/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमीन शरद भागवत झोपे यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. शरद भागवत झोपे यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र व्ही किरणकुमार उदयनाथ राजु यांजपासुन रक्कम रुपये 350000 /- (अक्षरी रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र ) घेऊन दुय्यम निबंधक पालघर 2 यांचेकडील खरेदी खत दस्त क्रमांक 2313/2016 दिनांक 12/05/2016 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे.\nव्ही किरणकुमार उदयनाथ राजु यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nस.नं./हि.नं. 128/4/1 (मूळ स.नं. 128/4 ) या स.नं. चे एकुण क्षेत्र 0.49.31 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.04.50 हे.आर या क्षेत्रापैकी 0.01.00 हे.आर क्षेत्र विकत घेतले आहे.\nनोंद - वर्दी अर्ज, खरेदीखत नक्कल व सत्य प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
