{
  "village_code": "272100070271440000",
  "village_name": "सरावली (बोईसर)",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:31Z",
  "surveys": [
    "9/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजुस दाखल केलेली बिनशेती जमिन आजरोजी 1) ललिता लक्ष्मण घरत 2) त्रिपूल लक्ष्मण घरत यांचे नांवे दाखल आहे. सदरची बिनशेती जमिन 1) ललिता लक्ष्मण घरत 2) त्रिपूल लक्ष्मण घरत यांचे तर्फे कु.मु.धारक साहिल अमर खान यांनी 1) अकबर हुसेन करम हुसेन चौधरी 2) मो.हुसेन करम हुसेन चौधरी यांना दुय्यम निबंधक श्रेणी-1 पालघर-2 यांचे कडील रजिस्टर खरेदीखत क्रमांक 5125/2022 दिनांक : 04/07/2022 अन्वये रक्कम रुपये 45,00,000/- ( अक्षरी रुपये पंचेचाळीस लाख रुपये मात्र ) रुपयांस खरेदीखताने विकत दिली आहे. सबब 1) अकबर हुसेन करम हुसेन चौधरी 2) मो.हुसेन करम हुसेन चौधरी यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.\n1) अकबर हुसेन करम हुसेन चौधरी 2) मो.हुसेन करम हुसेन चौधरी यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल\nसर्व्हे नं.9/3/1 क्षेत्र.19.30.00 आर.चौ.मी. आकार 193.00 रु.पै. पैकी खरेदी क्षेत्र.10.00.00 आर.चौ.मी.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
