{
  "village_code": "272100070271440000",
  "village_name": "सरावली (बोईसर)",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:31Z",
  "surveys": [
    "9/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026बाजुस दाखल केलेली बिनशेती जमिन आजरोजी 1) ललिता लक्ष्मण घरत 2) त्रिपूल लक्ष्मण घरत यांचे नांवे दाखल आहे. सदरची बिनशेती जमिन 1) ललिता लक्ष्मण घरत 2) त्रिपूल लक्ष्मण घरत यांचे तर्फे कु.मु.धारक साहिल अमर खान यांनी 1) प्रकाश देवी चंद्रशेखर चौबे 2) चंद्रशेखर सिहासन चौबे यांना दुय्यम निबंधक पालघर यांचे कडील रजिस्टर खरेदीखत क्रमांक 6444/2024 दिनांक : 29/09/2024 अन्वये रक्कम रुपये 10,50,000/- ( अक्षरी रुपये दहा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) रुपयांस खरेदीखताने विकत दिली आहे. सबब 1) प्रकाश देवी चंद्रशेखर चौबे 2) चंद्रशेखर सिहासन चौबे यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.\n1) प्रकाश देवी चंद्रशेखर चौबे 2) चंद्रशेखर सिहासन चौबे यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल\nसर्व्हे नं.9/3/1 क्षेत्र.19.30.00 आर.चौ.मी. आकार 193.00 रु.पै. पैकी खरेदी क्षेत्र.2.50.00 आर.चौ.मी.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
