{
  "village_code": "272100070271440000",
  "village_name": "सरावली (बोईसर)",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:31Z",
  "surveys": [
    "19/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी उमेश जगन्नाथ घरत व इतर 6 यांच्या नांवे दाखल आहे. या 7/12 वर नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क.43 यास पात्र अशी चुकीने नोंद झालेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क.43 यास पात्र अशी नोंद कमी करून मिळणेबाबत मा.तहसिलदार पालघर यांचेकडे उमेश जगन्नाथ घरत यांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार मा.तहसिलदार पालघर यांनी मंडळ अधिकारी बोईसर यांचेकडे या अर्जाबाबत अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. याबाबत मंडळ अधिकारी बोईसर यांनी क्र./मंअबो/सरावली( बोईसर ) कावि-149/2026 दिनांक 11/09/2026 नुसार अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार मौजे सरावली ( बोईसर ) ता.पालघर येथील सर्व्हे नं.19/3 ची जमीन ही अर्जदार यांना कुळ कायदा कलम 43 ला पात्र या शर्तीने मिळालेली नाही असे कळविले आहे. सबब मा.तहसिलदार पालघर यांचे कडील पत्र क्रमांक/कुळवहिवाट/कावि-756/2026 दिनांक : 15/10/2026 नुसार 7/12 चे इतर अधिकार सदरी चुकीने दाखल असलेली नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 पात्र हि शर्त कमी करून भुधारणा पध्दत वर्ग – 1 हि नोंद केली आहे.\nजमिनीचे वर्णन\nसर्व्हे नं.19/3 क्षेत्र.0.51.40 हे.आर. आकार 5.00 रु.पै.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
