{
  "village_code": "272100070271450000",
  "village_name": "कांबळगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 234,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:14:40Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1)श्री. अनिल भास्कर तरे 2)श्री.अल्पेश जगन्नाथ राऊत यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री. अल्पेश जगन्नाथ राऊत यांनी त्यांच्या अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1240 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.0250 हि जमिन श्री. अनिल भास्कर तरे यांना मा.दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10261/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- (अक्षरी-पंधरा लाख रुपये मात्र ) किंमतीस कायम खरेदी दिलेने श्री. अनिल भास्कर तरे यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
