{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1621,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. ची जमीन 1) कल्पेश रामचंद्र पाटील 2) हेमंत भास्कर पाटील 3) दिनेश भास्कर पाटील 4) लिलावती चंद्रकांत पाटील 5) कमल भास्कर पाटील 6) पुष्पा प्रकाश पाटील 7) वसुंधरा प्रदीप पाटील 8) हौशा अशोक पाटील 9) अलका सुधिर राऊत यांचे नावे सामाईक हिश्यासाठी दाखल आहे. वरील खातेदार यांनी या जमिनीबाबत सह दुय्यम निबंधक पालघर – 2 जि.पालघर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 12409/2026 दिनांक 22/09/2026 नुसार खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले आहे.\nजमिनीचा तपशिल\nगट नं.223 क्षेत्र.0.86.40 हे.आर. पो.ख.0.08.70 हे.आर. आकार 10.04 रु.पै. या एकुण क्षेत्रापैकी पक्षकार क्र.1 मध्ये समावेश असलेले खातेदार 1) हेमंत भास्कर पाटील 2) दिनेश भास्कर पाटील 3) लिलावती चंद्रकांत पाटील 4) कमल भास्कर पाटील 5) पुष्पा प्रकाश पाटील 6) वसुंधरा प्रदीप पाटील 7) हौशा अशोक पाटील 8) अलका सुधिर राऊत यांना वाटणीस आलेले क्षेत्र.0.43.20 हे.आर. पो.ख.0.04.35 हे.आर. व पक्षकार क्र.2 मध्ये समावेश असलेले खातेदार कल्पेश रामचंद्र पाटील यांना वाटणीस आलेले क्षेत्र.0.43.20 हे.आर. पो.ख.0.04.35 हे.आर. यांनी आपआपसामध्ये रजिष्टर वाटणीपत्रा द्वारे जमिनीचे वाटप करून घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
