{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1623,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "263/ब/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) किशोर पितांबरदास ठकुराल 2) जय किशोर ठाकुराल यांचे नांवे दाखल आहे. सदर जमिन मालक किशोर पितांबरदास ठकुराल हे स्वतः करीता व जय किशोर ठाकुराल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुळ मुखत्यार किशोर पितांबरदास ठकुराल यांनी 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे तर्फे कु.मु.म्हणुन प्रशांत सिद्धप्पा कोटी यांना सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 वसई क्र.5 यांचे कडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्रमांक 14782/2026 दिनांक : 24/09/2026 अन्वये रक्कम रुपये 22,00,000/- ( अक्षरी रुपये बाविस लाख रुपये मात्र ) रुपयांस कायम खरेदीखताने विकत दिली आहे. सबब यांनी 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nयांनी 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल\nगट नं.263/ब/2/2 क्षेत्र.0.81.00 हे.आर. आकार 02.60 रु.पै. या क्षेत्रापैकी 0.40.50 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
