{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1624,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट.नं./हि.नं. ची जमीन 1) किशोर पितांबरदास ठकुराल 2) जय किशोर ठाकुराल यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. सदर जमिन मालक किशोर पितांबरदास ठकुराल हे स्वतः करीता व जय किशोर ठाकुराल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुळ मुखत्यार किशोर पितांबरदास ठकुराल यांनी 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे तर्फे कु.मु.म्हणुन प्रशांत सिद्धप्पा कोटी यांजपासुन रक्कम रुपये 19,25,000/- (अक्षरी रुपये एकोणिस लाख पंचविस हजार रुपये मात्र ) घेऊन सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 वसई क्र.5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 14786/2026 दिनांक 24/09/2026 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार 1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे.\n1) लहु नाथाजी कानडे 2) शोभा सिद्धप्पा कोटी यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nगट.नं./हि.नं.262 या गट.नं. चे एकुण क्षेत्र 0.75.00 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.55.00 हे.आर. या क्षेत्रापैकी 0.27.50 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
