{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1626,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "263/ब/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) किशोर पितांबरदास ठकुराल 2) जय किशोर ठाकुराल यांचे नांवे दाखल आहे. सदर जमिन मालक किशोर पितांबरदास ठकुराल हे स्वतः करीता व जय किशोर ठाकुराल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुळ मुखत्यार किशोर पितांबरदास ठकुराल यांनी श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी तर्फे कु.मु.म्हणुन निलेश काशीराम लोध यांना सह दुय्यम निबंधक वसई – 6 वर्ग – 2 यांचे कडील रजिस्टर खरेदीखत दस्त क्रमांक 12161/2026 दिनांक : 01/10/2026 अन्वये रक्कम रुपये 22,00,000/- ( अक्षरी रुपये बाविस लाख रुपये मात्र ) रुपयांस कायम खरेदीखताने विकत दिली आहे. सबब श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी यांचे नांव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.\nश्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी खरेदी केलेल्या जमिनीचा तपशिल\nगट नं.263/ब/2/2 क्षेत्र.0.81.00 हे.आर. आकार 02.60 रु.पै. या क्षेत्रापैकी 0.40.50 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
